About Dnyanvardhini Nursing College
ज्ञानवर्धिनी नर्सिंग इन्स्टिट्यूट नासिक
सर्वांसाठी शैक्षणिक संधी
ग्रामीण भागातील तरुणांना ग्रामीण वैद्यकीय क्षेत्राचे आकर्षण आहे, परंतु योग्य मार्गदर्शनाअभावी वैद्यकीय शिक्षणाच्या अनेक संधींपासून वंचित राहावे लागल्यानंतरही अनेकवेळा लागातेबर्याच वेगाने वाढत चाललेल्या अन्यायाची जाणीव होत आहे.
आतापर्यंत संस्था सामाजिक, शौक्षणिक, वैदयकिय क्षेत्रात उल्लेखनीय कार्यक्रम राबवले आहेत.
- सर्व स्टटी मटेरियल मोफत
- उज्वल भविष्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीचा विमा संरक्षण
- महाराष्ट्रात सर्वच जिल्हात प्रॅक्टीसची सुविधा.
- अनुभवी व नामवंत डॉक्टरांचे मार्गदर्शन
- महाराष्ट्रात स्कीमनुसार ज्या जिल्हात प्रवेश मिळेल तिथे राहणे अनिवार्य
ज्ञानवर्धिनी नर्सिंग इन्स्टिट्यूट , महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हयातील हॉस्पिटलशी संलग्न आहे.
आमच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रियाकलापांमुळे अनेक लोकांच्या जीवनात लक्षणीय सुधारणा आणि घडामोडी घडल्या आहेत.
Know More About Usआमच्या संस्थेची विशेष सुविधा
विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा आणि स्कॉलरशिप
₹2000/- स्कॉलरशिप
संस्थेतर्फे मुलींसाठी व मुलांसाठी ₹2000/- रु स्कॉलरशिप मिळेल.
मोफत वसतिगृह
संस्थेतर्फे राहण्याची मोफत सोय आहे.
मोफत स्टडी मटेरियल
स्टडी मटेरियल, ड्रेस, नोट्स, मास्क फ्री.
विमा संरक्षण
प्रवेश घेतलेल्या मुलींसाठी व मुलांसाठी अधिकृत विमा काढला जातो.
हॉस्पिटल संलग्नता
संस्था महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील हॉस्पिटलशी संलग्न आहे.
प्रमाणपत्र
कोर्स पूर्ण झाल्यावर परीक्षा घेतली जाईल व संस्थेचे प्रमाणपत्र दिले जाईल.
ज्ञानवर्धिनी पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्युट नाशिक
कोर्स पूर्ण झाल्यानंतर १००% हमीने विद्यार्थ्यांना रोजगार प्रदान करणारी एकमेव शिक्षण संस्था आहे.
खासगी हॉस्पिटलमध्ये ₹12,000 ते ₹15,000 मासिक वेतन असतो. निवास पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध केले जाते.
पॅरामेडिकल कोर्स यशस्वी पूर्ण करून नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी... 100%
आम्हालाच का निवडावे?
ए.एन.एम नर्सिंग आणि ओ.टी. सहाय्य हे दोन पॅरामेडिकल कोर्स प्रशिक्षण देण्यात येते.
सर्व स्टडी मटेरियल मोफत
संस्थेतर्फे सर्व अभ्यास साहित्य मोफत उपलब्ध.
अनुभवी डॉक्टरांचे मार्गदर्शन
अनुभवी व नामवंत डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळते.
सर्व जिल्ह्यात प्रॅक्टीस सुविधा
महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात प्रॅक्टीसची सुविधा.
शैक्षणिक संधी
ग्रामीण भागातील तरुणांना वैद्यकीय क्षेत्रात संधी.
Miss Ashwini Kulkarni
Founder | Dnyanvardhini Nursing College
A visionary leader with a passion for nursing education, Miss Ashwini Kulkarni has been instrumental in shaping Dnyanvardhini Nursing College into a center of excellence. Under her leadership, the college has grown from a small institution to one of the most respected nursing colleges in Maharashtra.
Her philosophy emphasizes the perfect blend of theoretical knowledge and practical skills, ensuring students are industry-ready and globally competitive.
Anil Vaishanv
B.Sc. | 5+ Years of Experience
Anil Vaishanv serves as the Principal of Dnyanvardhini Nursing College. With a Bachelor of Science degree and over 5 years of experience in nursing education, he brings a wealth of knowledge and a hands-on approach to academic leadership.
His focus is on maintaining high academic standards, fostering a supportive learning environment, and ensuring that every student receives the guidance they need to succeed in the healthcare field.
Our Management Team
Dedicated leaders driving excellence in nursing education
Shreekrishna Kumwat
Rameshwar Rajure
Miss Ashwini Kulkarni
Anil Vaishanv
Our Core Values
The foundation of our educational philosophy
Compassion
Empathetic patient-centered care
Excellence
Continuous learning & quality improvement
Inclusivity
Respect for diversity & teamwork
Integrity
Ethical practice & accountability
Innovation
Embracing modern healthcare practices
Campus & Facilities
World-class infrastructure for nursing education
Advanced Labs
Fundamental Nursing Lab, Nutrition Lab, Anatomy models, and Simulation Lab with high-fidelity manikins.
Digital Library
E-resources, nursing journals, research databases, and vast collection of reference books.
Transport Facility
Safe and reliable commute for students during clinical rotations and outreach programs.
Separate Hostels
Boys & Girls hostel with nutritious meals, 24/7 security, Wi-Fi, and recreational areas.
"Dnyanvardhini Nursing College is not just an institution; it is a home for future caregivers. Our commitment is to produce nurses with clinical brilliance and compassionate hearts. I welcome all aspiring students to be part of this transformative journey."
— Miss Ashwini Kulkarni
Founder | Dnyanvardhini Nursing CollegeReady to Start Your Nursing Career?
Join Dnyanvardhini Nursing College and become a healthcare professional